तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या टिटवाळा येथील पाईपलाईन कामाला यश.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडुन आज दिनांक 27/11/23 रोजी टिटवाळ्यातील इंदिरा नगर परिसरातील तथागत ग्रुपच्या पाठपुराव्याला यश इंदिरा नगर स्मशानभूमी रोड परिसरातील नविन पाणी लाईनचे काम मा.आमदार श्री.विश्वनाथ दादा भोईर यांच्या आमदार निधी तुन सुरवात तथागत ग्रुपचे टिटवाळा शहर प्रमुख आयु.महेंद्र शेजुळ(रवि) व संघर्ष रहीवाशी संघटनेचे सचिव व तथागत ग्रुपचे कल्यान तालुका अध्यक्ष आयु.नंदलाल पगारे व तथागत ग्रुप संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य इ.सामाजीक कार्यकर्ते व स्थानिक संघर्ष रहीवाशी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य या सर्वांच्या पाठपुरावाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्मशानभूमी रोड ची नविन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे तरी सर्व नागरीकांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
