शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालय रक्त केंद्र विभागात पोर्टेबल चेअर व रिक्लेमड चेअर उपलब्ध करून देणे बाबत वंचित बहुजन आघाडी शेगावच्या वतीनें निवेदन देण्यात आले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 16 December 2023

शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालय रक्त केंद्र विभागात पोर्टेबल चेअर व रिक्लेमड चेअर उपलब्ध करून देणे बाबत वंचित बहुजन आघाडी शेगावच्या वतीनें निवेदन देण्यात आले.


 शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालय  रक्त केंद्र विभागात पोर्टेबल चेअर व रिक्लेमड चेअर उपलब्ध करून देणे बाबत वंचित बहुजन आघाडी शेगावच्या वतीनें निवेदन देण्यात आले.

 शेगांव -  दि १५.१२.२०२३

 वंचित बहुजन आघाडी (शाखा) पंचशील नगर च्या वतीने शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालय उपजिल्हा शेगाव येथील रक्त केंद्र विभागात पोर्टेबल चेअर व रिक्लेमड चेअर उपलब्ध करून देणे बाबत वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर संघटक निलेश भाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाखाध्यक्ष अंबादास विठ्ठल सहारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.                                                  निवेदन देताना उपाध्यक्ष संघपाल वासुदेव तायडे उपाध्यक्ष उमेश सुदाम इंगळे,संपर्कप्रमुख प्रकाश प्रभू तायडे,महासचिव विशाल मधुकर सरदार, सचिव शेख अन्सार,प्रसिद्धीप्रमुख हर्षल अजय इंगळे, सहसचिव जय नाजुकराव मोरे,सदस्य विकी इंगळे, सदस्य उमेश सहारे,आकाश गवई सनी इंगळे,सोनू बारगड,सदस्य राहुल वाकोडे तसेच समस्त वंचित बहुजन आघाडी (शाखा) पंचशील नगर शेगाव पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.