*आम आदमी पार्टी ची यवतमाळ येथे 03 मार्च 2024 ला जाहीर सभा*
आम आदमी पार्टीची यवतमाळ या ठिकाणी आणि राज्यातील व विदर्भातील लोकसभेच्या दृष्टीने पहिली सभा होणार आहे या सभेसाठी महाराष्ट्रातील राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून या सभे मध्ये राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या हाती येणारे पीक याची प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारनि शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही आहे बेरोजगार, कामगार यांच्या न्याय हक्कासाठी या सभेचे आयोजन केलेले आहे
येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्र मध्ये संपूर्ण ताकतीने लोकसभा लढणार आहे या सभेसाठी राज्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यवतमाळ ठिकाणी येणार आहेत आहेत तसेच बुलढाणा जिल्हातून सुद्धा आम आदमी पार्टीचे हजारो कार्यकर्ते यवतमाळच्या दिशेने रवाना होणार आहे ही सभा *दिनांक 3 मार्च 2024* रोजी आझाद मैदान दुपारी 5 वाजता यवतमाळ ठिकाणी होणार आहे या सभेला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहावे असे आव्हान बुलढाणा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा विवेक देवळे सर सर यांनी केले आहे
प्रसाद घेवदे
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
आम आदमी पार्टी
बुलढाणा.
