आज की बात न्यूज़ चे मुख्य संपादक साहेबांनी घटना च्या बद्दल माहीती पड़ताच दिली भेट.
वृद्ध व्यक्ती यांचा पाय झाला जखमी .
शेगांव - दि. 22-10-2024
एका वृद्ध व्यक्ति च्या स्कूटी मधे तांत्रिक बिगाड़ झाल्या मुड़े अचानक ब्रेक फेल होउन स्कूटी पडल्यामुळे वृद्ध व्यक्तीला तसेच त्यांचा अर्धांगिनीला सुद्धा मुका मार लागला आहे.
श्री. शहाणे साहेब R.T. O. कर्मचारी आदर्श नगर येथील रहिवाशी असून त्यांना मुका मार लागला असल्यामुळे त्यांना गंबीर दुखापद झाली आहे.
आज की बात न्यूज नेटवर्क मीडिया टीमचे मुख्य संपादक श्री. मनोजजी बागडे ( समाजभुषण, सामाजिक कार्यकर्ता) यांनी घटनेची माहिती पडताच धावती भेट घेऊन त्यांच्या परिवाराला विचारपूस केली.
