मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत... - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 5 December 2024

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत...

 


मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत.


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, आज पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ₹5 लाखांची मदत मंजूर करून त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी केली.

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने मदतीची विनंती केली होती, जी तातडीने आज मंजूर करत रुग्णाच्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.