रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडीयाची शेगांव शासकीय विश्रामगृह येथे बैठक सम्पन्न....
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक सेल चे कार्याध्यक्ष जलीलखान पठान यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सम्पन्न.
आज रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडीयाची शेगांव शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली यावेंडी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक सेल चे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण , बुलढाणा जिल्हा महासचिव श्री. मनोज लीलाधर बागडे हजर होते लवकरचं शेगांव शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तसेचं अल्पसंख्याक सेलची कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे यावेळी अनेक कार्यकर्तें हजर होते.

