आज शेगाव येथे महाराष्ट्र चे अल्पसंख्यांक चे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सम्पन्न.
आज शेगाव येथे महाराष्ट्र चे अल्पसंख्यांक चे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सम्पन्न.
शेगांव - दि 20-09-2025. आज शेगाव येथे महाराष्ट्र चे अल्पसंख्यांक चे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सम्पन्न झाली यावेंडी अध्यक्ष स्थानी रि.पा.ई. चे जिल्हा महासचिव मनोज बागडे हजर होते तसेच रि.पा.ई. चे अल्पसंख्यांक सेल चे जिल्हा अध्यक्ष गुफरान खान हजर होते.
मोहम्मद अरबाज मोहम्मद शकील यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच शेगांव शहर अध्यक्ष पदी
सुभान खान अफसर खान यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेंडी शेगांव शहर येथिल जवळपास १५० कार्यकर्ते हजर होते तसेच अनेक कार्यकर्तें आणि नगरीक पण उपस्थित होते. सर्वप्रथम रि.पा.ई. च्या कार्यकर्ताना मार्गदर्शन करतांना महा. अल्पसंख्यांक चे कार्याध्यक्ष यांनी आम्ही लवकरचं बुलढाणा जिल्ह्यात आणि संम्पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकत नवीन कार्यकर्तांना नियुक्ती देऊन वाढवू अशी गवाही दिली. बुलढाणा जिल्हा महासचिव मनोज बागडे यांनी सर्व अल्पसंख्यांक चे कार्यकर्तांशी बोलतांना सर्वांना संम्बोधित करतांना बोलले की आपण सर्व एकत्र येऊन आपला पक्ष संम्पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वाढवू . यावेळी रि.पा.ई. चे अल्पसंख्याक चे जिल्हा अध्यक्ष गुफरान खान यांनी नवीन तालुकाध्यक्ष पदी मोहम्मद अरबाज मोहम्मद शकील यांची नियुक्ती केली तसेच शेगांव शहर अध्यक्ष पदी सुभान खान अफसर खान यांची नियुक्ती केली आणि नियुक्ती पत्र सुद्धा दिले.




