बुलढाणा जिल्ह्यात बावणवीरला काल रात्री झालेल्या दगडफेकची माहिती पडताच रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडिया च्या पदाधिकारी यांनी सोनाळा पोलिस स्टेशन तसेच बावनवीरला दिली भेट.
रिपब्लिकणं पार्टी ऑफ इंडिया (गवई ) चे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण, बुलढाणा जिल्हा महासचिव मनोजदादा बागडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष गुफरान खान हजर होते.
बावणवीर - 05-10-2025
काल रात्री जवळपास रात्री 8.30 वा बावणविरला देवीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यानं झालेल्या दगडफेक ची माहिती मिळताच आज सविस्तर माहिती घेण्याकरिता तसेचं विचारपूस करण्याकरिता रिपब्लिकणं पार्टी ऑफ इंडिया च्या पदाधिकारी यांनी बावणवीर ला भेट दिली तसेचं सोनाळा पोलिस स्टेशन ला सुद्धा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली तसेचं सविस्तर विचारपूस केली.
यावेळी प्रामुख्याने रिपब्लिकणं पार्टी ऑफ इंडिया (गवई ) चे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण, बुलढाणा जिल्हा महासचिव मनोजदादा बागडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष गुफरान खान हजर होते.
ठाणेदार चंद्रकांत पाटील साहेबांना विचारपूस केली असता साहेबांनी सांगितलं कि तपास शुरु आहे ,जवढपास आठ लोक जखमी आहेत याची माहिती साहेबांनी दिली.
